Mahasamrajya Yoga In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी बदलत असतो. त्यामुळे शुभ योग आणि अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार महासाम्राज्य योग बनला आहे. १९ नोव्हेंबर रोजी हा योग तयार झाला आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय. पण आशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी चांगला नफा आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही राशी…

मिथुन राशी

मिथुनमध्ये महासाम्राज्य योग तयार होणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण चंद्रगुरूंनी निर्माण केलेला गजकेसरी राजयोग तुमच्या घरात सुख-संपत्ती निर्माण करत आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच, यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. यावेळी कोणत्याही योजनेत यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात संबंध चांगले राहतील. यासोबतच अपघाती धनलाभही होऊ शकतो. यावेळी तुम्ही कुटुंबीय किंवा मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करू शकता.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण

( हे ही वाचा: ‘भद्र राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक पालटणार? २०२३ वर्षात मिळेल प्रचंड धनलाभाची संधी)

कन्या राशी

महासाम्राज्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीतील लग्न घरामध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. कारण तुमच्या राशीत शुभ स्थानाचा स्वामी विराजमान आहे. यावेळी व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी तुम्ही व्यवसायातही गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकेल. दुसरीकडे, तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु राशी

महासाम्राज्य योग धनु राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण गजकेसरी योगाचा प्रभाव करिअर, मन आणि आनंदाची भावना आणि तुमच्या संक्रमण कुंडलीवर निर्माण होत आहे. त्यामुळेच राजकारणात सक्रिय असाल तर काही पद मिळू शकते. तसेच समाजात तुमची लोकप्रियता वाढू शकते. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील आणि नफा वाढू शकतो. तसेच, जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे.

Story img Loader