Makar Sankranti 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतात. त्यांचा गोचर करण्याला संक्रांती म्हणून ओळखले जाते. या संक्रांतीमुळे १२ राशीच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या रुपात प्रभावित करता येते. आता सूर्य देव १४ जानेवारी रोजी मकर राशीमध्ये गोचर करणार आहे ज्यामुळे त्या दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य देव त्याची दिशा बदलून दक्षिणायन कडून उत्तरायणाकडे जातो ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होते. (Makar Sankranti 2025 Navpancham Rajyoga will be created before makar Sankranti three zodiac signs get lakhs of rupees and happiness by suns gracing)

या वेळी मकर संक्रांतीच्या एक दिवसापूर्वी १३ जानेवारीला दुपारी १.४० मिनिटांनी सूर्य देव आणि अरूण एक दुसर्‍यांवर १२० डिग्री वर राहणार आहे ज्यामुळे त्या दिवशी नव पंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे तीन राशींना लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणूकीतून आकस्मिक धन लाभ मिळू शकतो. तसेच घरात कोणताही आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जाणून घेऊ या, त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

Surya gochar in Makar rashi
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क; करावा लागू शकतो आर्थिक समस्यांचा सामना
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य

हेही वाचा : १२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी

वृश्चिक राशी (Vrashchik Zodiac)

मकर संक्रांतीच्या पूर्वी नव पंचम राजयोग निर्माण होत असल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. जीवनात यश प्राप्त होईल. मेहनतीचे फळ मिळू शकते. या लोकांचे बॉस यांच्या कामाचे कौतुक करतील. आणि इंक्रिमेंटबरोबर प्रमोशन सुद्धा देऊ शकतात. सूर्य देवाची या राशीवर कृपा बरसणार. कुटुंबात एकता दिसून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जुन्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळू शकतो.

तुळ राशी (Tula Zodiac)

तुळ राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेन, सूर्य देवाच्या आशीर्वादाने यांचे अडकलेले कार्य पूर्ण होतील. घरात मंगल कार्य किंवा शुभ कार्य असू शकतात. हे लोक पैसा कमावण्यात यशस्वी होतील ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढणार. या लोकांची लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर हे लोक फिरायला जातील. काही लक्झरी वस्तूंना खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

हेही वाचा : Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीला नोकरी, व्यवसायात कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे भविष्य

कर्क राशी (Kark Zodiac)

या राशीच्या लोकांना नव पंचम राजयोग निर्माण झाल्याने राजाप्रमाणे सुखाचा आनंद घेता येईल. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन आणि हे लोक आनंदाने या वेळेचा आनंद घेऊ शकणार. या लोकांना समाजात मान सन्मान मिळणार. सामाजिक संस्थेमध्ये या लोकांचा सन्मान होईल. करिअरमध्ये हे लोक खूप पुढे जातील. या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय पार्टनर बरोबर मिळून नवीन वेंचर सुरू करू शकतात. व्यवसायात लाभ कमावता येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader