Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यंदाची मकर संक्रांत सर्व दृष्टीने उत्तम ठरणार आहे. कारण यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवार आणि पुष्य नक्षत्राचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा संयोग तीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
कर्क राशी
मकर संक्रांतीच्या दिवशी दुर्लभ संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या शुभ योगच्या प्रभावाने धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. तसेच करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल. दांपत्य जीवनात गोडवा जाणवेल. जुन्या लोकांची भेट होईन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. कर्क राशीच्या लोकांनाी नवीन काम सुरू करावे. त्यांना यश मिळेन.
तुळ राशी
मकर संक्रांतीच्या दिवशी अद्भूत संयोग निर्माण होत आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा संयोग अतिशय फायद्याचा ठरणार आहे. घरात मंगल कार्य संपन्न होईल. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जुन्या आजारातून सुटका मिळेल. नोकरी व्यवसायात यश मिळेन. तुळ राशीच्या लोकांसाठी यंदाची संक्रांत अत्यंत लाभदायक ठरू शकते.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी ही मकर संक्रांत अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी निर्माण होणारे संयोग व्यवसायात या लोकांना नफा मिळवून देईल. नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशन किंवा इंक्रिमेंट होऊ शकते. याशिवय व्यवसायात नफा मिळू शकतो. दांपत्य जीवनात जोडीदाराबरोबरचे नाते घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहीन. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)