Mangal And Guru Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलत राहतो. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, चिकाटी, उत्साह इत्यादींचे कारक मानला जातो. अशा वेळी मंगळाच्या राशी बदलण्याचा प्रभाव १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच पडतो. तर गुरु ग्रहाला समृद्ध, धन, ऐश्वर्य, अध्यात्म आणि ज्ञानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे जेव्हा या राशीच्या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होते तेव्हा या क्षेत्रातील विविध क्षेत्रांवर खास प्रभाव होतो. आता मंगळ उद्या १२ जुलैला शुक्राच्या वृषभ राशीत गोचर करणार आहे तर या राशीत देवगुरु आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे वृषभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा