Mars and Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत असतो. ग्रहांच्या या राशी बदलांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. ज्योतिषांच्या मते, कन्या राशीमध्ये मंगळ आणि केतुची युती बनली आहे. ही युती पाच वर्षांनी बनली आहे. ही युती काही राशींसाठी मोठ्या फायद्याची ठरु शकते. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ केतुची युती लाभदायक ठरु शकते. या काळात या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या दरम्यान तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायातील लोकांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मूल होण्याची इच्छा असलेल्या लोकांना संतती सुख मिळू शकते. 

Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
Budh gochar in makar january
आता नुसती चांदी; बुधाचा शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार, भरपूर पैसा देणार
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?
magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!

(हे ही वाचा : तब्बल ५०० वर्षांनी दिवाळीला घडून येतोय ‘असा’ अद्भूत योग; शनिदेव अन् माता लक्ष्मी ‘त्या’ ३ राशींना देणार अपार धन? )

धनु राशी

मंगळ आणि केतुची युती धनु राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या काळात पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या राशीच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरीच्या संधी मिळू शकतात.

कुंभ राशी 

कुंभ राशींच्या लोकांना मंगळ आणि केतुची युती बनल्याने बंपर धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते. अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊन बढतीही देऊ शकतात. वैवाहीक जीवनातील समस्या संपून कुटुंबात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader