Mangal Nakshatra Transit 2024: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह शक्ती, शस्त्र आणि शूरतेचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जसे राशीपरिवर्तन करत असतात. तसे ते नक्षत्रातूनही गोचर करत असतात. १६ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सूर्य एका वर्षानंतर त्याच्या स्वत:च्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच आताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह नक्षत्र बदलही करणार आहे. आज १६ ऑगस्टला मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार? जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा