Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार , मंगल गोचरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रहाला धाडस, ऊर्जा आणि वीरतेचे प्रतिक मानले जाते. २६ ऑगस्ट २०१४ रोजी मंगळ बुध ग्रहाची राशी मिथुनमध्ये गोचर करणार आहे. मंगळचा मिथुन राशीमध्ये गोचर काही राशींसाठी फायदेशीर तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकते. २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंगळ ग्रह गोचर करणार आहे. हा गोचर काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या. (Mangal Gochar 2024 Mangal transit in mithun rashi or gemini three zodiac sign will get benefits)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष राशी

मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. अशात मंगळ गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. या काळात या लोकांना भरपूर यश मिळेल. या लोकांचे धर्म कार्यात आपले मन लागेल तसेच घरगुती सुख लाभेल आणि सुख समृद्धी वाढेल. अचानक धन लाभाचे योग जुळून येतील. हे लोक कुटुंबाबरोबर प्रवास करू शकतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल तसेच शैक्षणिक कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा : १८० वर्षांनी रक्षाबंधनाला दुर्मिळ योग बनल्याने लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ ५ राशींच्या घरी येणार? धनाने भरु शकते झोळी

सिंह राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या कालावधीत या लोकांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तसेच या लोकांना धन लाभ होऊ शकतो. या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात सुख समृद्धी लाभेल. आणि या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. या लोकांचे नातेसंबंध सुधारतील.

हेही वाचा : आजपासून ‘या’ तीन राशीधारकांवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त, लाभेल अपार पैसा? देवगुरुच्या कृपेने तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

कन्या राशी

ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर शुभ ठरणार आहे. या काळात या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते. करिअरमध्ये या लोकांची चांगली प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहीन. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या काळात या लोकांना कोणतीही शुभ वार्ता मिळू शकते. तसेच व्यवसायात लाभ मिळू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)