Mangal Gochar In Taurus: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळदेव कुमार, तारुण्य आणि वृद्धावस्थेत संक्रमण करतात. ज्यामध्ये ते कुमार अवस्थेत सर्वात जलद परिणाम दाखवतात. मंगळ सध्या वृषभ राशीत भ्रमण करत असून ते कुमार अवस्थेत आहेत. म्हणजे मंगळ २४ अंशापर्यंत कुमार अवस्थेत राहील. त्यामुळे मंगळाच्या कुमार अवस्थेचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ४ राशी आहेत, ज्यांना यावेळी धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष राशी

कुमार अवस्थेत मंगळाचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत मंगळ धनाच्या घरात विराजमान आहेत. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. यासोबतच तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो. तसच प्रवासही या काळात सुखकर होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

कर्क राशी

तुमच्यासाठी मंगळाचा कुमार अवस्थेतील प्रवेश शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या पारगमन कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग रचून लाभदायक ठिकाणी बसला आहे. त्यामुळेच यावेळी तुमचे करिअर उजळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. त्याच वेळी, तुम्हाला जे काही नवीन काम १२ मार्चपूर्वी करायचे आहे ते तुम्ही करू शकता. कामात सिद्धी होण्याचा योग आहे. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी कुमार अवस्थेतील मंगळाचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. कारण केंद्र त्रिकोण राजयोग रचून मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीत स्थित आहे. याकाळात तुम्हाला पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. तसेच, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची ऑफर मिळू शकते. तर दुसरीकडे व्यावसायिकांनाही यावेळी चांगला नफा मिळत आहे. योजनांमध्ये यश मिळेल. भाग्योदय होईल. रागावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल.

( हे ही वाचा: शनिदेवाचा शतभिषा नक्षत्रात सर्वात मोठा प्रवेश; ‘या’ ३ राशी होऊ शकतात अपार श्रीमंत)

वृश्चिक राशी

कुमार अवस्थेतील मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मंगळ सप्तम भावात असल्यामुळे तुमच्या करिअर चमकू शकते. यासोबतच यावेळी तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. यासोबतच नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. त्याच वेळी, १२ मार्चपूर्वी, तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित डील करू शकता.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)