ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाचा दुसऱ्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. नवीन वर्ष २०२२ मध्ये अनेक ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ देखील जानेवारी २०२२ मध्ये राशी बदलेल. मंगळाचे संक्रमण १६ जानेवारी २०२ रोजी होईल आणि या काळात मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत मंगळाच्या आगमनाने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि आर्थिक लाभही होतील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ३ राशी, ज्यासाठी मंगळाचा बदल शुभ होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा