Mangal Transit in Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जवळपास १८ महिन्यांत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. एका राशीत मंगळ जवळपास ४५ दिवस उपस्थित असतो. तसेच संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रहाला दीड वर्षाचा कालावधी लागतो. सध्या मंगळ वृषभ राशीत विराजमान असून, या राशीत मंगळ आणि गुरूची युती निर्माण झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील.

मंगळ देणार पैसा आणि सुख

मेष

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती

मंगळ ग्रहाचा मिथुन राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये पदोन्नती मिळेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. सुख-समृद्धीत वाढ होईल. कुटुंबीयांसह पिकनिकला जायचा प्लान कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आरोग्य उत्तम राहील. नवी जमीन किंवा मालमत्ता खरेदी कराल.

तूळ

मंगळ ग्रहाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने तूळ राशीधारकांच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. भौतिक सुखात वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. नात्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

हेही वाचा: भद्र राजयोग देणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

मीन

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींनाही अनेक सकारात्मक परिणाम दाखविणारे ठरेल. या काळात तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळेल. आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील. या काळात ज्ञानात भर पडेल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader