Mangal Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, मंगळ ग्रहाला शौर्य, धैर्य, चिकाटी आणि प्रगतीचा कारक मानले जाते. यामुळे मंगळाच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. अशा स्थितीत कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत असेल तर त्याचा करिअर, संपत्ती आणि आर्थिक स्थितीवर चांगला प्रभाव पडतो. सध्या मंगळ कर्क राशीत विराजमान आहे आणि नवीन वर्ष २०२५ पर्यंत तो या राशीत राहील. पण त्यांची स्थिती वेळोवेळी बदलत जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात मंगळ उलटी चाल करणार आहे. मंगळाच्या उलट्या चालीमुळे काही राशींना बंपर लाभ मिळू शकतो. जाणून घ्या या भाग्यशाली राशींबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द्रिक पंचांगानुसार, मंगळ ७ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजून १ मिनिटांनी कर्क राशीत वक्री होईल आणि २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्याच राशीत राहील. मंगळ या राशीत सुमारे ८० वर्षे वक्री राहणार आहे.

मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल? (Mangal Vakri 2024)

कर्क

मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कर्जाशी संबंधित समस्या संपुष्टात येतील. या काळात अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, पण कोणतेही काम विचारपूर्वक करा. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. यातून तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळवून देणारा ठरू शकतो. आरोग्य चांगले राहू शकते, पण बदलत्या हवामानात थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा – Shukra Gochar 2024 : २९ नोव्हेंबरपासून ‘या’ राशी होतील श्रीमंत! शुक्राच्या उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेशाने मिळणार भरपूर पैसा अन् सुख

कन्या

मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने कन्या राशीला चांगला लाभ मिळू शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासह संवाद कौशल्यही उत्तम होऊ शकते. तुमच्या मेहनतीमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.

वृश्चिक

मंगळ ग्रहाच्या वक्री चालीने वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल, त्यामुळे तुम्हाला धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचे काम चांगले होईल. नवीन व्यवसायातून भरपूर नफा कमवता येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवासातून भरपूर पैसे कमवू शकतात, वैवाहिक जीवनात आनंद राहील.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)