Mangal Vakri 2024: नऊ ग्रहांमध्ये मंगळाला सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा शक्ती, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, शौर्य आणि रक्त शौर्याचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ संक्रमण किंवा मागे फिरतो तेव्हा त्याचा सर्व१२ राशींवर परिणाम होतो. या वर्षी मंगळ ७ डिसेंबरपासून वक्री होणार आहे आणि २४ फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत राहील. या काळात ३ राशींचे नशीब चमकणार आहे. त्यांच्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अशा स्थितीत जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in