Navpancham Rajyog 2024: ज्योतिषशास्त्र हे १२ राशी, नऊ ग्रह आणि २७ नक्षत्रांवर अवलंबून आहे. प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो. त्याला ग्रह गोचर म्हणतात. एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रात, ग्रह आणि गोचर यावरून भाकीतं केली जातात. त्यामुळे ज्योतिष्यांच्या मते ग्रहांचा गोचर महत्त्वाचा ठरतो. आता तब्बल ५०० वर्षांनंतर बुधदेव आणि देवगुरु यांनी ‘नवपंचम राजयोग’ निर्माण केला आहे. या राजयोगाला शुभ मानण्यात येत असून काही राशींचे यामुळे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. त्यांना अपार धनलाभ होऊ शकतो. चला पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिथुन राशी (Gemini Zodiac)

नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. राजकारण्यांना मोठी पदे मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो, ज्यामुळे खूप फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. 

(हे ही वाचा : ६२ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? मंगळदेवाचं गोचर होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा )

कन्या राशी (Virgo Zodiac) 

नवपंचम राजयोग बनल्याने कन्या राशीचे लोकं भाग्यवान ठरु शकतात. मीडिया, फिल्मी जगताशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. करिअरचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभण्याची शक्यता आहे. घर किंवा जमीन खरेदीचा योग जुळून येऊ शकतो.

धनु राशी (Sagittarius Zodiac) 

धनु राशीच्या लोकांना नवपंचम राजयोग निर्माण झाल्याने शुभवार्ता मिळू शकते. तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतो. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवपंचम योगामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळून तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  या योगामुळे तुम्हाला समाजात खूप मान-सन्मान मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)