बुद्धी, विवेक, ज्ञान, साहित्य, लेखन शक्ती, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी राजकुमार बुध ग्रहाच्या क्षणिक बदलासह, श्रावण शुक्ल पक्ष तृतीया तिथी म्हणजेच ३१ जुलै २०२२ रोजी दुपारी १२.५५ वाजता सूर्य राशी सिंह राशीमध्ये गेला आहे. या राशीत तो २० ऑगस्टपर्यंत राहील आणि संपूर्ण जगासह सर्व राशींवर प्रभाव स्थापित करेल. सिंह राशी बुधाचा मित्र आहे, अशा स्थितीत त्याचे क्षणिक बदल शुभ परिणामांसह पूर्ण परिणाम देतील.
मेष
मेष राशीसाठी येणारा काळ जसा अडचणीसा असेल तसाच हिताचा देखील असेल. या काळात शिकण्यात काही अडथळे निर्माण होऊ शकतात. आपल्या मुलांच्या बाबतीत या वेळी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर मुलांची चिंता भासू शकते. येणारा काळ उत्पन्न वाढीसाठी चांगला आहे. या काळात तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो.
(हे ही वाचा: Shani Vakri 2022: ऑक्टोबरपर्यंत या तीन राशींवर राहील शनिदेवाची विशेष कृपा; पैशांची कमतरता भासणार नाही)
वृषभ
वृषभ राशीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. या काळात तुम्हाला संपत्ती लाभ होऊ शकतो. एखादं नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी आहे. एखादे नवीन घर किंवा एखादे वाहन खरेदी करण्याची संभावना आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालविण्याची संधी मिळेल. तसंच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची देखील संभावना आहे.
मिथुन
या काळात एखादं रखडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एखादं नवीन घर किंवा जागा विकत घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी पदात वाढ होऊन वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळण्याची संधी आहे. व्यवसायामध्ये देखील प्रगती होऊन भरपूर नफा मिळण्याचा हा काळ आहे. या काळात तब्बेतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर गंभीर समस्या उद्भवू शकते.
( हे ही वाचा: ऑगस्ट महिना ‘या’ चार राशींसाठी असणार लकी; करिअरमध्ये मिळेल नवीन संधी)
कर्क
या काळात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून खर्च करा. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल मात्र तुम्ही जर तुमच्या वाणीवर संयम ठेवला तर वाद टाळता येईल. या काळात तब्बेतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास असेल त्यांनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होण्याची संभावना आहे.
सिंह
सिंह राशींच्या लोकांसाठी येणारा काळ फायद्याचा आहे. या काळात भरभराट होण्याची संभावना आहे. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी वाढ होऊन भरपुर फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात सुद्धा चढउतार येतील मात्र जोडीदाराची चांगली सोबत मिळाल्याने जीवन सुखकर होईल.