Budh Gochar in Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाला गोचर असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचं कारक मानलं गेलंय. येत्या दिवसात बुध ग्रह गोचर करणार आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र, यावेळी ३ राशी अशा आहेत, ज्यांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा?

मिथुन राशी

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. बुध या राशीच्या नवव्या भावात असतील. मिथुन राशीच्या लोकांना या काळात आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही कामात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा नफा मिळू शकतो. तुम्ही व्यवसायात नवीन कल्पना लागू करून पैसे कमवू शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. या काळात तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य )

मकर राशी

बुधदेवाचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. बुध या राशीच्या धन भावात असतील त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. यावेळी बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात सुख परत येण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधदेवाचे गोचर लाभदायी ठरु शकते. बुधदेव या राशीच्या लग्न भावात असतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. पैशाचा ओघ वाढल्याने तुमच्या आर्थिक समस्या संपू शकतात. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम मार्गी लागू शकतात. या काळात काही चांगल्या घडामोडी घडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)