Budh Uday in Meen 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध उदय होणार आहे. जेव्हा कधी बुध आपली स्थिती बदलतो तेव्हा काही राशींचे नशिब सूर्यासारखं चमकतं. ७ मार्च २०२४ मध्ये बुधदेव मीन राशीत उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकण्याची शक्यता आहे. चला मग बुधदेवाताची तुमच्या राशीवर कृपा होणार का, जाणून घेऊया…

मार्चपासून चमकेल ‘या’ ३ लोकांचं भाग्य?

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध उदय भाग्यशाली ठरु शकतो. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बदलू शकते. तुमच्या आतापर्यंतच्या कठोर परिश्रमाला यश या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा वाढू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती

(हे ही वाचा : ५० वर्षांनी शनि महाराजांच्या राशीत ‘त्रिग्रही योग’ बनल्याने फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींचे चांगले दिवस? लक्ष्मी येऊ शकते दारी )

कुंभ राशी

बुध उदय कुंभ राशीसाठी वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख घेऊन येणारं ठरु शकतं. नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. तुमचं बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे. या राशीतील लोक या काळात मोठा प्रवास करू शकतात, ज्यातून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader