Mercury Vakri In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा अधिपती बुध २९ नोव्हेंबरपासून वक्री होणार आहे. बुध ग्रह वृश्चिक राशीत उलटी चाल करणार आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. पण, बुधाच्या उलट्या चालीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येत भरपूर पैसा कमावण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे बुधाची उलटी चाल कोणत्या राशींसाठी फलदायी ठरू शकते हे आपण जाणून घेऊया.

वृषभ (Taurus horoscope)

बुधाची वक्री चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमच्या पद आणि प्रतिष्ठेबरोबर तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमचा मान-सन्मानही वाढेल. या काळात आजारी असलेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

धनु (Sagittarius Horoscope)

बुधाची उलटी चाल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात धनु राशीच्या लोकांना पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. तसेच तुमच्या कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला प्रगती आणि पदोन्नती दिसू शकते. तसेच, बुध ग्रह तुमच्या राशीच्या सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. पैशाशी संबंधित लाभ होऊ शकतात. समाजात नवीन ओळख निर्माण करू शकाल. तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुमची कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. याशिवाय तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ शकतात.

हेही वाचा – १५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश

कुंभ (Aquarius Horoscope)

बुधाची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकते. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. यावेळी जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल किंवा घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल, तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. तसेच यावेळी तुमचे उत्पन्न वाढेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

(टीप- वरील लेथ प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader