Monthly Numerology Horoscope 1-31 August 2024: अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारीख जोडून मिळणारी मूलांक संख्या त्याचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबाबत बरंच काही सांगते. मूलांक १ ते ९ असलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा जाईल हे जाणून घेऊ या.

मूलांक क्रमांक १

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या महिन्यात या लोकांचे संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, व्यवहाराशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्याल. संवाद कायम ठेवा.

Shani Gochar 2025
शनी महाराज घर सोडताच ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार, येणार अच्छे दिन? २०२५ मध्ये शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
finish pending work before 15th November 2024 Saturn planet will give big success
Shani Vakri : ‘या’ ५ राशीच्या लोकांनी सर्व प्रलंबित कामे १०० दिवसात पूर्ण करा, शनीच्या कृपेने मिळेल यश
Mulank Number 2 in Marathi
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली ठरतात आदर्श पत्नी, नवरा आणि सासरच्या मंडळीचे नशीब पालटतात
Saturn enter purva bhadrapada nakshatra
शनिचा जबरदस्त प्रभाव; पुढील काही तासांत ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Guru Vakri 2024
४४ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय, आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? देवगुरुच्या कृपेने मिळू शकतो पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी
Raksha Bandhan 2024 Astrology
Raksha Bandhan Astrology : रक्षाबंधनाच्या दिवशी अद्भुत संयोग, ‘या’ राशींच्या भाऊ बहि‍णींना मिळणार अपार धनलाभ

मूलांक क्रमांक २

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या २ असते. या महिन्यात हे लोक जेवढे व्यावहारिक असतील, तेवढेच त्यांना लाभ होईल. गुंतवणूक करू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात.

Monthly Numerology Horoscope 1-31 August 2024
मूलांक १ ते ९ असलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा जाईल (फोटो सौजन्य -फ्रिपीक)

मूलांक क्रमांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ३ असते. या महिन्यात ३ क्रमांकाच्या लोकांना खूप मान-सन्मान मिळेल. आर्थिक बाबतीत घाई करू नका. तुमच्या प्रेमाच्या जोडीदाराबरोबर तुमच्या भावना शेअर करा.

मूलांक क्रमांक 4

कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या४ असते. ऑगस्टमध्ये हे लोक हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. खर्च जास्त होईल. जास्त राग राग करणे टाळा. नात्यात प्रेम वाढेल.

हेही वाचा – १५ ऑगस्टपर्यंत मंगळ देणार दुप्पट पैसा; रोहिणी नक्षत्रात प्रवेश होताच उजळणार ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य

मूलांक क्रमांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या महिन्यात पाचव्या क्रमांकाच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. रहाणीमान चांगले होईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल.

मूलांक क्रमांक ६

कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला वाढदिवस असलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या महिन्यात तुम्ही कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये व्यस्त असाल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याचा आनंद राहील. करिअर वाढीच्या नवीन संधी मिळतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

मूलांक क्रमांक ७

कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचामूलांक क्रमांक ७ असतो. या महिन्यात सातव्या क्रमांकाच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. अध्यात्मात तुमची आवड वाढेल. तुम्ही अनावश्यक वाद टाळल्यास, हा काळ खूप चांगला असेल. जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.

हेही वाचा – ११९ दिवस गुरू ग्रह होणार वक्री! २०२५ पर्यंत राजासारखे आयुष्य जगणार या ३ राशींचे लोक, महालाभ होणार

मूलांक क्रमांक ८

कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक क्रमांक ८ असतो. हा शनिचा अंक आहे. ८ क्रमांकाच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच, काही लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकतात. तुमचे मोठे स्वप्न साकार होईल.

मूलांक क्रमांक ९

कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या ९ असते. यावेळी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. करिअर वाढीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणार्‍यांना प्रमोशन मिळू शकते. कोणताही वाद तुमच्या बाजूने सोडवाल जाईल.

टीप – हा लेख प्राप्त माहितीवर