Monthly Numerology Horoscope 1-31 August 2024: अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारीख जोडून मिळणारी मूलांक संख्या त्याचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबाबत बरंच काही सांगते. मूलांक १ ते ९ असलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा जाईल हे जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मूलांक क्रमांक १
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या महिन्यात या लोकांचे संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, व्यवहाराशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्याल. संवाद कायम ठेवा.
मूलांक क्रमांक २
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या २ असते. या महिन्यात हे लोक जेवढे व्यावहारिक असतील, तेवढेच त्यांना लाभ होईल. गुंतवणूक करू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात.
मूलांक क्रमांक ३
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ३ असते. या महिन्यात ३ क्रमांकाच्या लोकांना खूप मान-सन्मान मिळेल. आर्थिक बाबतीत घाई करू नका. तुमच्या प्रेमाच्या जोडीदाराबरोबर तुमच्या भावना शेअर करा.
मूलांक क्रमांक 4
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या४ असते. ऑगस्टमध्ये हे लोक हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. खर्च जास्त होईल. जास्त राग राग करणे टाळा. नात्यात प्रेम वाढेल.
मूलांक क्रमांक ५
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या महिन्यात पाचव्या क्रमांकाच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. रहाणीमान चांगले होईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल.
मूलांक क्रमांक ६
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला वाढदिवस असलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या महिन्यात तुम्ही कौटुंबिक जबाबदार्यांमध्ये व्यस्त असाल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याचा आनंद राहील. करिअर वाढीच्या नवीन संधी मिळतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
मूलांक क्रमांक ७
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचामूलांक क्रमांक ७ असतो. या महिन्यात सातव्या क्रमांकाच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. अध्यात्मात तुमची आवड वाढेल. तुम्ही अनावश्यक वाद टाळल्यास, हा काळ खूप चांगला असेल. जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.
हेही वाचा – ११९ दिवस गुरू ग्रह होणार वक्री! २०२५ पर्यंत राजासारखे आयुष्य जगणार या ३ राशींचे लोक, महालाभ होणार
मूलांक क्रमांक ८
कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक क्रमांक ८ असतो. हा शनिचा अंक आहे. ८ क्रमांकाच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच, काही लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकतात. तुमचे मोठे स्वप्न साकार होईल.
मूलांक क्रमांक ९
कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या ९ असते. यावेळी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. करिअर वाढीच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणार्यांना प्रमोशन मिळू शकते. कोणताही वाद तुमच्या बाजूने सोडवाल जाईल.
टीप – हा लेख प्राप्त माहितीवर