Nagpanchami 2024 Shubh Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट त्यांच्या राशीमध्ये बदल करतात आणि अनेक दुर्मिळ योग आणि राजयोग तयार करतात, ज्याचा थेट मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. ५०० वर्षांनंतर नागपंचमीला पाच दुर्मिळ योग आणि राजयोग तयार होणार आहेत, ज्यामध्ये या दिवशी धनाचा दाता शुक्र आणि व्यापार दाता बुध मिळून लक्ष्मी नारायण योग तयार करत आहेत. तसेच, शनि ३० वर्षांनंतर कुंभ राशीत भ्रमण करून शश राजयोग निर्माण करत आहे. या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल आणि राहुसोबत समसप्तक योग तयार करेल. याशिवाय या दिवशी शुभ आणि सिद्ध योगही तयार होणार आहेत. अशा परिस्थितीत हे राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकतील. पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच, हे लोक अपार संपत्ती मिळवू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा