ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगतात. असे म्हणतात की नावाच्या पहिल्या अक्षरावरुन माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबाबत बरेच काही समजते. आज आपण ‘R’ अक्षरापासून नाव असलेल्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणार आहोत.

१. ‘R’ अक्षराला न्यूमरोलॉजीमध्ये ९ अंकाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. हा अंक सहिष्णुता, बुद्धिमत्ता आणि मानवतेचा असतो, असे मानले जाते.

Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
कृत्रिम प्रतिज्ञेच्या: डेटा अॅनॅलिटिक्स
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…
tarkteerth Lakshman shastri joshi
तर्कतीर्थ विचार : मानवतावादी मूल्यांचा साक्षात्कार
disability certificate, disabled, taluka level,
अपंगांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता तालुका स्तरावरही मिळणार अपंग प्रमाणपत्र

२. असे म्हणतात की या नावाचे व्यक्ती खूप प्रभावशाली आणि दयाळू असतात. ते कुटूंब आणि मित्रांवर जीव ओवाळून टाकतात व त्यांची काळजी घेतात, असे मानले जाते.

३. ज्योतिषशास्त्रानुसार ‘R’ अक्षरापासून नाव असलेले लोक खूप जास्त क्रिएटिव्ह असतात. त्यांना कला आणि संस्कृतीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, असे मानले जाते.

हेही वाचा : Aries Horoscope : मेष राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

४. ‘R’अक्षरापासून नाव असलेले लोक अतिशय प्रेरणादायी असतात आणि ते इतरांना प्रोत्साहन देतात, असे म्हणतात. त्यामुळे अनेकजण त्यांना आपला आदर्श मानतात.

५. असं म्हणतात की या लोकांची स्वत:ची एक वेगळी ओळख असते आणि ते नेहमी आपल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे त्यांच्या कामाच्या शैलीने ते सर्वांचे मन जिंकतात.

६. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना लग्झरी लाइफ जगायला खूप आवडते आणि त्यांना महागड्या गोष्टींचे खूप आकर्षण असते.

हेही वाचा : श्रावण महिना ‘या’ राशींसाठी ठरेल भाग्यवान? तुमची रास यात आहे का?

७. हे लोक नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असतात, असे मानले जाते. त्यामुळे अडचणीच्या वेळी हे लोक लगेच मदतीला धावून जातात, असे म्हणतात.

८. ‘R’नावाचे व्यक्ती भावनिकसुद्धा असतात यामुळे अनेकदा त्यांना याचा फटकाही बसतो, असे मानले जाते. यांच्या चांगल्या स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात, असं म्हणतात.

९. असे म्हणतात. या लोकांना लवकर राग येतो मात्र रागाच्या भरात हे स्वत:चेच पैसे जास्त नुकसान करतात,

१०. या लोकांना नको त्या गोष्टीवर पैसे खर्च करायला आवडत नाही आणि खर्च करताना ते खूप विचार करतात, असे म्हणतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader