ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. एप्रिलमध्ये नऊ ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळे या ग्रह बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला, तरी अशा चार राशी आहेत ज्यांना विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणता ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करेल आणि कोणत्या चाक राशी आहेत त्यांना विशेष फायदा होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष: नऊ ग्रहांचे राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत राज योग तयार होत आहे. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच तुम्हाला कोणतेही काम सुरू करायचे असेल तर ते २९ एप्रिलपूर्वी सुरू करू शकता.

वृषभ: ग्रहांचा मोठा बदल तुमच्यासाठीही धन राज योग निर्माण करत आहे. कारण धनाचा दाता शुक्र २७ एप्रिलला तुमच्या लाभदायक स्थानात उच्च स्थितीत असेल. यासोबतच शनिदेव कर्म भावात विराजमान होतील. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशातून पैसे मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. यासोबतच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल.

मिथुन: एप्रिलमध्ये तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या स्थानात राजयोग तयार होत आहे. करिअर आणि बिझनेसमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यावेळी तुम्हाला बढती किंवा पगार वाढ मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचे नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नवीन गुंतवणुकीसाठीही काळ अनुकूल आहे.

Mangal Gochar: युद्धाचा कारक असलेला मंगळ ग्रह शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार, या राशींची चिंता वाढणार

धनु: तुमच्या संक्रमण कुंडलीत चौथ्या भावात राजयोग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळू शकते. तसेच २९ एप्रिल रोजी तुम्हाला शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. यासोबतच तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रह उच्च स्थानात भ्रमण करेल आणि हंस नावाचा राजयोग तयार करेल. उच्च अधिकार्‍यांसाठी चांगला काळ आहे. यावेळी नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. कोणतेही काम करा, यश मिळेल.