Maa Durga Favorite Zodiac Signs: शारदीय नवरात्री, माता दुर्गाला समर्पित पवित्र सण ३ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. ११ ऑक्टोबरला नवरात्रीची सांगता होणार आहे. तर विजयादशमी म्हणजेच दसरा १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, माता दुर्गा सर्व १२ राशींवर आपला आशीर्वाद ठेवते. पण काही राशींवर माता राणीचा विशेष आशीर्वाद असतो, ज्यांना आयुष्यात जे काही हवे ते मिळते. एवढेच नाही तर भगवतीच्या आशीर्वादामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सदैव मजबूत राहते. ३ भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर नवरात्रीमध्ये आई अंबेचा विशेष आशीर्वाद असणार आहे.

shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

मेष

मेष राशीचे लोक जन्मतः भाग्यवान मानले जातात. असे म्हणतात की, ते जे काही काम करतात त्यात यश मिळते. भाग्य त्यांना साथ देते. जीवन सुख-सुविधांनी भरलेले आहे. नवरात्रीच्या काळात या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

हेही वाचा – गजकेसरी राजयोग उजळवतो भाग्य, प्रत्येक क्षेत्रात मिळते यश अन् अपार पैसा

सिंह

नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या अपार कृपेने सिंह राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. या काळात व्यवसायाला गती मिळू शकते. माता दुर्गेच्या कृपेने आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते.

हेही वाचा – Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? ‘हे’ आहे धार्मिक महत्त्व

तूळ

नवरात्रीमध्ये दुर्गा माता तुमच्यावर विशेष आशीर्वाद देणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी समस्यांपासून सुटका मिळेल.

हेही वाचा – ३६५ दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत करणार प्रवेश! ‘या; राशीच्या लोकांना मिळणार पद-प्रतिष्ठा, प्रत्येक कामात यश

टिप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.