Neechbhang Rajyog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. यानुसार आता ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहदेखील ठराविक काळानंतर कोणत्या ना कोणत्या राशीत प्रवेश करतो, ज्याचा १२ राशींच्या जीवनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता, एकाग्रता, शेअर्स आणि आयटी क्षेत्राचा कारक म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह १५ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीन रास बुध ग्रहाची सर्वात खालची राशी आहे. या राशीमध्ये १५ मार्च रोजी बुध ग्रहाचा उदय होत आहे. मीन राशीचा स्वामी मध्यभागी स्थित आहे. यामुळे नीचभांग नावाचा राजयोग तयार होत आहे. २६ मार्चपर्यंत बुध या राशीत राहील. यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना या ११ दिवसांमध्ये व्यवसायात भरभराट दिसून येऊ शकते. नोकरदारांना सर्वांगीण लाभ होऊ शकतो. पण, कोणत्या राशीला बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया.
मीन राशीत तयार होतोय दुर्मीळ राजयोग, ‘या’ ३ राशींना मिळेल गडगंज पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतील लखपती
Neechbhang Rajyog: मीन राशीत बुध देवाच्या प्रवेशामुळे खालील तीन राशींना पुढील ११ दिवस सर्व बाजूंनी लाभ मिळू शकतात.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2024 at 16:47 IST
TOPICSज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 1 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neechbhang rajyog 2024 mercury uday budh planet will make neechbhang these 3 zodiac sign get more money and luck