ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर महिन्यातील चौथा आठवडा खूप खास आहे. या आठवड्याची सुरुवात नवरात्रीच्या नवव्या तिथीपासून म्हणजेच महानवमीपासून होत आहे. तर त्यानंतर दसरा साजरा केला जाणार असून २८ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्याच रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही लागणार आहे. अशा स्थितीत ग्रह-ताऱ्यांची विशेष स्थिती सर्व १२ राशींच्या लोकांवर परिणाम करणार आहे. तर काही राशीच्या लोकांना या काळात देवीच्या कृपेने खूप फायदा होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांना या काळात बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ रास –

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैसा आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो आणि नोकरी आणि व्यवसायातही तुमची प्रगती होऊ शकते. या काळात तुम्ही करिअरमध्ये नवीन सुरुवात करू शकता.

मिथुन रास –

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे आणि दिवसेंदिवस परिस्थिती सुधारणारा ठरु शकतो. तुमचे अडकलेला पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे कर्ज संपू शकते. मात्र वाहन चालवताना आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज भासू शकते.

वृश्चिक रास –

या आठवड्यात स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी लोकांसाठा हा काळ चांगला ठरु शकतो. तसेच तुम्हाला या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –

या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरु शकते. नातेसंबंध अधिक घट्ट होऊन तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते. तुमच्या भविष्यासाठीच्या योजना आखण्यासाठी हा चांगला काळ ठरु शकते.

हेही वाचा- १७ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होणार? सुर्यदेवाच्या कृपेने घरात येऊ शकते धनलक्ष्मी

मीन रास –

आठवड्याच्या सुरुवातीला प्रलंबित कामे पूर्ण केल्याने मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. पैसा कमावण्यात आणि करिअरमधील प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळू शकते. हा आठवड्या तुमच्यासाठी खूप चांगला ठरु शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)