Numerology news : अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीचे भविष्याविषयी तसेच स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणे सोपी जाते. आज आपण अशा मुलींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचा मूलांक २ आहे. मूलांक २ असलेल्या मुली परफेक्ट पत्नी असतात.
अंकशास्त्रामध्ये १ ते ९ अंकापर्यंत मूलांक असतात. ज्या मुली कोणत्याही महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मतात त्यांचा मूलांक २ असतो. आज आपण मूलांक २ असणाऱ्या मुलींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Numerology : girls born on these date are perfect wife they shine luck of their husband lucky for in law family check mulank)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भावनिक असतात या मुली

मूलांक २ असणाऱ्या मुली खूप भावनिक असतात. त्या भावनिक गोष्टी खूप लवकर समजून घेतात आणि इतरांच्या दु:खामध्ये त्या लगेच सहभागी होतात. या मुली त्यांच्या पतीच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात व पतीला कोणत्याही संकटाच्या वेळी एकट्या सोडत नाही. त्या पत्नीबरोबर पतीच्या एक चांगल्या मैत्रीण सुद्धा असतात. त्यांना सुद्धा पतीने त्यांची काळजी घ्यावी, असे सतत वाटते.

हेही वाचा : डिसेंबरपर्यंत शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात येणार सुख आणि संपत्ती

खूप चांगली सून असतात

मूलांक २ असणाऱ्या मुली खूप चांगल्या सून असतात. त्या चांगल्या पत्नी असतातच पण त्याचबरोबर चांगल्या सून सुद्धा असतात. सासू सासऱ्यांची त्या आईवडिलांप्रमाणे काळजी घेतात. या मुली सासरच्या लोकांचा खूप आदर करतात. वयाने लहान असलेल्या लोकांबरोबर त्या स्नेह व प्रेमाने वागतात. त्या इतरांच्या गोष्टी लगेच स्वीकारतात. त्यामुळे त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. त्या नातेसंबंधाना अधिक प्राथमिकता देतात. या मुली घरात सुख शांती नांदण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

हेही वाचा : पैसाच पैसा! दिवाळीपूर्वी बुध निर्माण करणार लक्ष्मी नारायण योग, ‘या’ तीन राशींना मिळणार अपार धनसंपत्ती अन् पैसा

दिसायला सुंदर आणि अतिशय बुद्धिमान असतात

मूलांक २ असलेल्या मुली दिसायला अतिशय सुंदर असतात. सुंदरतेशिवाय त्यांचे मन सुद्धा अतिशय सुंदर व निर्मळ असते. यांच्या मनात कोणत्याही व्यक्तिविषयी द्वेष किंवा राग नसतो. त्या स्वभावाने अतिशय शांत असतात. बोलण्याच्या बाबतीतही त्या मधुर असतात. त्यांची वाणी गोड असते. या अतिशय बुद्धिमान असतात. त्या कोणत्याही समस्या सहज सोडवतात. या मुली करिअरमध्ये सुद्धा प्रगती करतात.