Numerology :हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते. विवाहाद्वारे दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांशी जुळलेले असतात. सुख दु:खात हे लोक एकमेकांचा सामना करतात. लग्नासाठी अरेंज मॅरेज ही एक सामान्य परंपरा आहे ज्यामध्ये मुला मुलीचे कुटुंब एकमेकांच्या सहमतीने योग्य वर वधू पाहून नाते जुळवतात.
सध्या काही तरुण मंडळी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज करतात अशा विवाहांना दोन्ही पक्षातील कुटुंब नेहमी त्यांच्या मुलांबरोबर नाते तोडतात. तुमच्या कुटुंबात कोणता सदस्य पुढे जाऊन लव्ह मॅरेज करू शकतो, हे आज आपण अंक शास्त्रानुसार जाणून घेऊ शकतो.
अंक शास्त्र ही ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये व्यक्तीच्या जन्मतिथीच्या आधारावर त्याचा मुलांक काढला जातो. त्यानंतर मूलांकच्या स्वामी ग्रहाच्या प्रकृतीनुसार त्याच्या भविष्याचे आकलन केले जाते. आज आपण तीन मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जे लव्ह मॅरेज करू शकतात. (Numerology people born on these dates can do love marriage, they do anything for love)

मूलांक ४

अंकशास्त्रानुसा, ज्या लोकांची जन्मतारीख ४, १३, २२ आणि ३१ असेल त्यांचा मूलांक ४ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह राहु असतो ज्यांची प्रकृती विद्रोही आणि निर्भीड असते. हेच कारण आहे की हे लोक नेहमी धोका पत्करण्यास नेहमी तयार राहतात. हे लोक लव्ह मॅरेज करण्यास मागे पुढे पाहत नाही.

february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत
27 January 2025 Horoscope In Marathi
२७ जानेवारी पंचांग: मासिक शिवरात्रीने होणार आठड्याची सुरुवात; कोणाला मिळेल मेहनतीचे फळ तर कोणाला नोकरीच्या नवीन संधी?
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल

मूलाकं ६

या मूलांकचा स्वामी ग्रह शुक्र देव मानला जातो. त्यांना रोमान्स, प्रेम आणि सुखाचा प्रतीक मानला जातो. ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ झाला असेल त्यांचा मूलांक ६ असतो. असे लोक अत्यंत आकर्षक असतात. ते क्षणभरात कोणाचेही मन जिंकतात. अंकशास्त्रानुसार मूलांक ६ असलेले लोक ज्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्याशी प्रेम विवाह करण्याची जास्त शक्यता असते.

मुलांक ९

ज्या लोकांची जन्मतारीख ९, १८ आणि २७ असते त्यांचा मूलांक ९ असतो. या मूलांकचा संबंध मंगळ ग्रह मानला जातो. या मूलांकचे लोक अत्यंत धाडसी असतात आणि परिणामाची काळजी करत नाही. असे लोक खूप लवकर एखाद्याच्या प्रेमात पडत नाही आणि जर प्रेमात पडले तर लग्न सुद्धा त्यांच्याबरोबर करतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader