Numerology :हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते. विवाहाद्वारे दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांशी जुळलेले असतात. सुख दु:खात हे लोक एकमेकांचा सामना करतात. लग्नासाठी अरेंज मॅरेज ही एक सामान्य परंपरा आहे ज्यामध्ये मुला मुलीचे कुटुंब एकमेकांच्या सहमतीने योग्य वर वधू पाहून नाते जुळवतात.
सध्या काही तरुण मंडळी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज करतात अशा विवाहांना दोन्ही पक्षातील कुटुंब नेहमी त्यांच्या मुलांबरोबर नाते तोडतात. तुमच्या कुटुंबात कोणता सदस्य पुढे जाऊन लव्ह मॅरेज करू शकतो, हे आज आपण अंक शास्त्रानुसार जाणून घेऊ शकतो.
अंक शास्त्र ही ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये व्यक्तीच्या जन्मतिथीच्या आधारावर त्याचा मुलांक काढला जातो. त्यानंतर मूलांकच्या स्वामी ग्रहाच्या प्रकृतीनुसार त्याच्या भविष्याचे आकलन केले जाते. आज आपण तीन मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जे लव्ह मॅरेज करू शकतात. (Numerology people born on these dates can do love marriage, they do anything for love)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा