Numerology : अंकशास्त्रामध्ये अंकाना विशेष महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून मूलांक अंक ठरवला जातो. हा मूलांक अंकाला अंकशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. १ ते ९, प्रत्येक मूलांक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व , भविष्याविषयी माहिती देतात. काही मूलांक अंक हे ग्रहाशी संबंधित आहे. (numerology people born on these dates have always the grace of Lord Shani they always work hard)

अंकशास्त्रामध्ये शनि देवाचा संबंध ८ अंकाबरोबर असतो. हा अंक शनि ग्रहाचा प्रतिक असतो. शनि हा सूर्यमालेत सर्वात हळू चालणारा ग्रह आहे तसेच ८ अंकावर शनिदेवाची विशेष कृपा असते. असे लोक जीवनात भरपूर मेहनत घेतात आणि यश मिळवतात. ते त्यांच्या गोष्टीवर नेहमी स्थिर असतात..

Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

हेही वाचा : VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ८ असतो. यामुळे तुमच्या जीवनात शनिच्या गुण दोषाचा प्रभाव पडतो. तसेच मूलांक ८ असलेले लोक प्रचंड मेहनती असतात आणि आयुष्यात हळू हळू यश प्राप्त करतात. हे लोक कर्मावर विश्वास ठेवतात. त्यांचे चांगले कर्म त्यांना चांगले फळ देतात.

हे लोक फक्त पैसे कमावत नाही तर धनसुद्धा जमा करते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक समस्येचा यांना सामना करावा लागत नाही. मूलांक ८ असलेल्या लोकांना शनि देवाची आराधना केली पाहिजे यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते. यांच्यासाठी हनुमानाची सुद्धा पूजा करणे लाभदायक आहे.

हेही वाचा : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या! घर सोडून जाणारा चिमुकला आईला मिठी मारून रडला, माय लेकाचा VIDEO होतोय व्हायरल

मूलांक ८ असलेले लोक अनुशासन प्रिय असतात आणि भरपूर मेहनत करतात. या लोकांना नियम तोडणे आवडत नाही. ते नेहमी स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगतात.कोणीही त्यांच्या कामात हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही.

या लोकांचे त्यांच्या वडिलांबरोबर संबंध दृढ नसतात. वैवाहिक जीवनात अनेकदा जोडीदाराबरोबर या लोकांची छोटे मोठे वाद होतात. तसेच मूलांक ८ असलेल्या लोकांचे मित्र आणि कुंटुंबाबरोबर चांगले संबंध असतात. ते मित्र आणि कुटुंबाबरोबर समाधानकारक जीवन जगतात

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)