Numerology 2025 : सध्या डिसेंबर महिना सुरू आहे. लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. २०२५ वर्ष कसे जाईल, याची उत्सुकता सर्वांना आहे. नवीन वर्षामध्ये ग्रह नक्षत्र गोचरचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर दिसून येईल. काही राशीच्या लोकांवर सकारात्मक तर काही राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम दिसून येईल. अंकशास्त्र सुद्धा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो ज्यामध्ये जन्म तारखेचा उल्लेख केला जातो. आज आपण कोणत्या मूलांकच्या लोकांचे नवीन वर्ष उत्तम आणि भरभराटीचे जाणार असल्याचे जाणून घेणार आहोत. (numerology people born on these dates will get double money and financial benefits in 2025 new year)

हेही वाचा : Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश

अंकशास्त्रामध्ये जन्म तारखेला विशेष महत्त्व आहे. तारीख, महिना आणि वर्ष या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अंकशास्त्राच्या मदतीने आपण भविष्याबाबत जाणून घेणार आहोत. जन्म तारखेवरून मूलांक विषयी जाणून घेता येते. एकूण १ ते ९ मूलांक अंक असतात. २०२५ मध्ये प्रत्येक मूलांकवर वेगवेगळा परिणाम दिसून येईल. आज आपण एका अशा मूलाकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी नवीन वर्ष हे अत्यंत विशेष आणि सर्वांगीण दृष्टिकोन फायद्याचे ठरणार आहे.

या मूलांकच्या लोकांसाठी २०२५ वर्ष असणार फायद्याचे

कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. नवीन वर्ष या लोकांसाठी अत्यंत विशेष असणार आहे. या मूलांकचा स्वामी ग्रह हा मंगळ असतो. हे अत्यंत हुशार, ऊर्जावान, आणि धाडसी असतात. ते अत्यंत आत्मविश्वासू असतात. कोणतेही काम ते खूप मनापासून आणि मेहनतीने करतात.

हेही वाचा : Kharmas 2024 Effects: आजपासून सूरू होणार खसमास! एक महिन्यापर्यंत ३ राशींच्या लोकांवर पडणार प्रभाव; तुमची रास आहे का यात?

नवीन वर्षामध्ये मूलांक ९ असलेल्या लोकांचा आर्थिक फायदा होईल. या लोकांसाठी हे वर्ष भरभराटीचे राहीन. या लोकांची आर्थिक प्रगती होऊ शकते. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत दिसून येईल. करिअरमध्ये वृद्धी होईल. शेअर बाजारात दुप्पट लाभ होईल. जमीन, फ्लॅट, वाहन खरेदी करू शकतात. ठरवलेले कार्य पूर्ण करतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना भरपूर यश मिळेन. हे वर्ष या मूलांकसाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

Story img Loader