Mulank Nine People Personality: अंक शास्त्रामध्ये १ पासून ९ पर्यंताचा अंकाचा उल्लेख केला जातो. तसे; हे अकं कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर जोडले होते. ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. तसेच, हे लोक आपल्या शब्दावर ठाम राहतात. हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात. या लोकांना कुणासमोर कमीपणा घ्यायला आवडत नाही. हे लोक धाडसी आणि निर्भयही असतात. चला जाणून घेऊया मूलांक ९ असलेल्या लोकांचे इतर कोणते गुण असतात…

मरेपर्यंत पाळतात वचन

अंकशास्त्रानुसार, जे लोक ९ या अंकाशी संबंधित असतात ते त्यांच्या शब्दांवर खरे असतात. तसेच हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. तसेच हे लोक निडर आणि धाडसी असतात. तसेच, या लोकांना त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांवर कमाई करणे आवडते. हे लोक कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. त्याचबरोबर हे लोक कोणतेही काम अशक्य मानत नाहीत. त्याच वेळी, मूलांक ९ शी संबंधित लोक थोडे कमी व्यावहारिक आहेत.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
people born on these date can become a good leader
‘या’ तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते, राजकारणात कमवतात नाव
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास

हेही वाचा – Kharmas 2024: १३ की, १४ मार्च, केव्हा सुरू होणार खरमास? ‘या’ दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्ये

दूरदृष्टी आणि स्वाभिमानी आहेत

९ क्रमांकाशी संबंधित लोक स्वाभिमानी आणि दूरदृष्टी आहेत. याशिवाय या लोकांना त्यांचा स्वाभिमान खूप आवडतो. त्यांना कोणी त्रास दिला किंवा त्यांची फसवणूक केली तर त्यांना धडा शिकवतात. याशिवाय हे लोक स्पष्टवक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला आवडते. तसेच हे लोक वर्तमानावर विश्वास ठेवतात. त्याच वेळी, या लोकांना थोडा लवकर राग येतो, ज्यामुळे लोकांशी त्यांचे संबंध लवकर बिघडतात.

हेही वाचा – Sankashti Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचे नाव, एकापेक्षा एक भन्नाट नावांची यादी

हे शुभ दिवस आणि अंक आहेत

अंकशास्त्रानुसार, मूलांक ९ शी संबंधित लोक पोलीस, गुप्तचर विभाग, सैन्य, मालमत्ता, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात चांगले नाव आणि पैसा कमावतात. त्याच वेळी, ९, १८ आणि २७ या तारखा ९ अंकाशी संबंधित लोकांसाठी शुभ आहेत. तसेच लाल आणि गुलाबी रंग हे त्यांचे शुभ रंग आहेत.