Numerology : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची जन्म तारीख ही त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी सांगते. अंक ज्योतिषशास्त्रामध्ये एकुण १ ते ९ मूलांक असतात. प्रत्येक मूलांकचा एक वेगळा स्वामी ग्रह असतो ज्याचा थेट परिणाम त्या व्यक्तिच्या जीवनावर दिसून येतो. आज आपण त्याच मूलांकविषयी जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या आयुष्यात भरपूर धन संपत्ती कमावतात. याशिवाय कमी वयात हे लोक श्रीमंत बनतात. (Numerology : people who born on these dates are become so rice at early age of life they earned so much money and wealth)

मूलांक ६ (Mulank 6)

आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला असते, त्यांचा मूलांक ६ असतो. हे लोक आपल्या आयुष्यात खूप नाव कमावतात आणि हे लोक कमी वयात भरपूर संपत्तीचे मालक होतात.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

हेही वाचा : सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा

अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेले लोक कोणताही विचार न करता खूप पैसा खर्च करतात. या लोकांना कंजुसपणा अजिबात आवडत नाही. हे जीवनात भरपूर पैसा कमवतात आणि खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाही. अनेकदा या लोकांना मद्यपान करण्याचे व्यसन लागते ज्यामुळे पुढे जीवनात यांना भरपूर समस्यांचा सामना करावा लागतो.

चांगले व्यक्तिमत्व (Good Personality)

मूलांक ६ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप चांगले असते. त्यांचे व्यव्हार खूप चांगले असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षिक होतात. या लोकांचे अनेक मित्र बनतात. ते मनापासून मैत्री निभावतात. या लोकांचे वय कितीही असो ते नेहमी मनाने तरुण असतात. ते कोणत्याही अडचणींचा सामना हसत खेळत करतात आणि कोणत्याही गोष्टीचे खूप लवकर टेन्शन घेत नाही.

हेही वाचा : पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

शुक्र ग्रहाची कृपा

मूलांक ६ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र ग्रहाच्या कृपेने या मूलांकचे लोक जीवनात भरपूर यश प्राप्त करतात. या लोकांना फिरायला खूप आवडते तसेच हे लोक भरपूर सुख सुविधाने भरलेले आयुष्य जगतात. या लोकांना लक्झरी आयुष्य जगायला आवडते.

Story img Loader