देवांच्या महादेवाला समर्पित असलेला श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू होताच, अशा काही राशी आहेत, ज्यांना श्रावणाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळू शकतो. ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी काही राशींवर भगवान शंकराची कृपा होऊ शकते. तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना श्री हरिचा भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

वृषभ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. शुक्र हा धन आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत श्रावणाच्या पहिल्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना श्री हरी सोबत भगवान शिवाची कृपा होऊ शकते.

कर्क

कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्र आहे. चंद्र ग्रहाचे कारक चंद्रदेव आणि भगवान शिव आहेत. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावणचा पहिला दिवस लाभदायक ठरू शकतो.

( हे ही वाचा: ही चार रत्ने संपत्तीसाठी सर्वोत्तम मानली जातात; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आहेत अनुकूल)

सिंह

सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे.सूर्याला प्रत्यक्ष भगवान विष्णू मानले जाते. हे भगवान विष्णूच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. अशा स्थितीत श्रावण महिन्यापूर्वी सिंह राशीच्या लोकांवर भगवान शंकरासह विष्णूची विशेष कृपा असेल.

तूळ

तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा धन, ऐश्वर्य आणि ऐशोआरामाचा कारक मानला जातो. शुक्राच्या आशीर्वादाने तुम्हाला माँ लक्ष्मीची साथ मिळेल. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला श्री हरीसह भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the first day of savan month these rashi will be blessed by bholenath find out if you are involved gps