Numerology for Politicians : अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी जाणून घेता येते. जन्मतारखेनुसार प्रत्येक व्यक्तीचा मूलांक अंक सुद्धा वेगवेगळा असतो. मूलांक अंकावरून सु्द्धा व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती मिळते. आज आपण मूलांक ४ असलेल्या लोकांचा स्वभाव, करिअर, व्यक्तिमत्त्व कसे असते, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (people born on this date can become a good leader they become famous in politics)

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ४ असतो. अंकशास्त्रानुसार या लोकांवर सूर्य आणि गुरूचा प्रभाव दिसून येतो. हे लोक मनमिळाऊ स्वभावाचे असतात. याच स्वभावामुळे त्यांचे खूप लवकर मित्र बनतात. या लोकांवर मित्रांच्या संगतीचा तितकाच प्रभाव पडतो. त्यामुळे अनेकदा मित्रांपासून यांना फायदा आणि तोटासुद्धा होतो.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Amit Deshmukh On Nana Patole
Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

हेही वाचा : आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या मूलांकच्या लोकांवर सूर्य आणि गुरूचा विशेष प्रभाव पडतो. मूलांक ४ असलेल्या लोकांना राजकारणामध्ये आवड असते. या लोकांना राजकारणाची चांगली समज असते. यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो त्यामुळे या क्षेत्रात ते चांगले करिअर करू शकतात.

खरं तर हे लोक मनाप्रमाणे जीवन जगणारे असतात पण यांच्यावर मित्रांच्या संगतीचा प्रभाव लवकर पडतो. अभ्यासाच्या बाबतीत हे लोक खूप हुशार असतात पण हे लोक कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाही त्यामुळे अनेकदा ते त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही.

हेही वाचा : महाराष्ट्र निवडणूक प्रचारात ‘जय श्रीरामा’च्या घोषणा? हातात भगवे ध्वज घेऊन लोक उतरले रस्त्यावर? Viral Video नेमका कुठला? वाचा सत्य

४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेले लोक खूप लवकर कोणाबरोबर मिसळतात त्यांचे खूप लवकर मित्र बनतात. हे लोक आपल्या मित्रांवर खूप प्रेम करतात पण यांचे मित्र अनेकदा यांचा विश्वासघात करतात. त्यामुळे यांनी नेहमी चांगले मित्र निवडावे.

या लोकांना राजकारणात आवड निर्माण झाल्याने हे लोक पुढे जाऊन राजकीय नेते बनतात. या लोकांचे समाजात चांगले वर्चस्व असते. स्वभाव मनमिळाऊ असल्याने हे लोकांचे प्रिय व्यक्ती असतात. यांना लोकांचे भरपूर प्रेम मिळते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader