Makar Sankranti : ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य नवीन वर्षी २०२५ मध्ये सुरुवातीला मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने राशिचक्रातील सर्व राशींवर परिणाम दिसून येईल. सूर्य मकर राशीमध्ये १४ जानेवारी २०२५ ला सकाळी ९ वाजून ३ मिनिटांनी सुरू होणार आणि सूर्य १२ फेब्रुवारीला रात्री १० वाजून ३ मिनिटांनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. (people of these zodiac signs will get money and wealth from Makar Sankranti)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर शुभ ठरणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ व व्यावसायिक यश प्राप्त होणार आहे. काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. मेष राशीसाठी यंदाची मकर संक्रांती फायद्याची ठरणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर शुभ ठरणार आहे. या लोकांच्या पगारात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकते. हा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम राहीन. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील. या लोकांना गुंतवणूकीतून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. नवीन वर्षामध्ये या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जोडीदाराचा सहवास लाभेल. व्यवसायात वाढ होईल. या लोकाना मोठा धनलाभ होऊ शकतो. यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

हेही वाचा : Shukra-Shani Conjunction 2025 : वर्षाच्या शेवटी ‘या’ राशींच्या आयुष्यात सुरू होणार संकटांची मालिका! शनी-शुक्राच्या संयोगाने करिअर, व्यवसायात येतील अडचणी?

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना नशीबाची साथ लाभेल. नशीबाने कोणत्याही कामात यश प्राप्त करतील. मान सन्मान वाढेल. हे लोक त्यांच्या वाणीने लोकांना प्रभावित करू शकतील. अडकलेला पैसा धन संपत्ती परत मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले दिवस येईल. या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)