वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. ग्रहांचा हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. मार्चमध्ये अशाच ४ ग्रहांच्या हालचालीत काही बदल होणार आहे. त्यानुसार मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार तर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय १५ मार्चला सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार असून दुसऱ्याच दिवशी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रह बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु यापैकी ३ राशी अशा आहेत, त्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

तूळ राशी –

Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?
Numerology Venus Planet Effect This six Number
Numerology : ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांवर राहतील शुक्रदेवाचे आशीर्वाद; करणार छप्पर फाड धनवर्षाव अन् वाढेल पद, प्रतिष्ठा
Mars-Uranus 2025
मंगळ-यूरेनस ‘या’ तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती; ३६ तासानंतर मिळेल प्रत्येक कामात यश

या राशींच्या लोकांसाठी मार्च महिना शुभ ठरू शकतो. या महिन्यात तुमचे प्रमोशनासह पगारवाढीबाबतची चर्चा होऊ शकते. तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तसंच तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनातील नातेसबंध अधिक चांगले होऊ शकतात. व्यावसायिकांना नफा मिळण्यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अविवाहित असणाऱ्यांना जोडीदार मिळू शकतो. मात्र, या महिन्यात काही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा- गुढीपाडव्याच्या आधी ‘या’ ३ राशींना लक्ष्मी करणार श्रीमंत? नववर्षात मंगळ ‘या’ रूपात देईल धनलाभाची संधी

कर्क राशी –

मार्च महिना कर्क राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशींच्या लोकांना या महिन्यात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्या आणि लोकल व्यापाऱ्यांना देखील चांगला नफा होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना मान-सन्मान मिळण्याची शक्यता असून त्यांना काही पदही मिळू शकतात. नशिबाच्या साथीने भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? नववर्षात शनिदेव देऊ शकतात अपार श्रीमंती

वृषभ राशी –

मार्च महिना वृषभ राशीसाठी फायदेशीर आणि आनंददायी ठरू शकतो. या महिन्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. या महिन्यात तुमची आर्थिक स्थितीही सुधारु शकते आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअर संबंधी उत्कृष्ट संधी मिळू शकतात. समाजात प्रतिष्ठा वाढू शकते. तर या राशीतील अविवाहितांना लग्नाची स्थळ येऊ शकतात. तुम्हाला कोर्टाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader