ज्योतिषशास्त्रात अशा अनेक विषयांबद्दलची माहिती सांगण्यात आली आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घेता येते. नाव ज्योतिष किंवा नेम ऐस्‍ट्रोलॉजी ही ज्योतिषशास्त्राची अशी शाखा आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याचे भविष्य, आर्थिक स्थिती, करिअर इत्यादी गोष्टी जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही अक्षरांबाबत माहिती सांगण्यात आली आहे की, त्या अक्षरांपासून ज्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात होते, ते खूप नशीबवान असतात असे मानले जाते. शिवाय ते लोक जीवनात खूप श्रीमंत आणि यशस्वीदेखील होऊ शकतात असे निरीक्षण आहे.

‘या’ अक्षरांपासून नाव सुरु होणारी माणसं असतात नशीबवान?.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Numerology: अत्यंत विश्वासू असतात या ४ तारखेला जन्मलेले लोक, वाईट काळात देतात साथ
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती

A (अ) –

ज्या लोकांचे नाव A अक्षराने सुरू होते, ते लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. तसेच ते खूप स्वाभिमानी असतात. त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने ते उच्च स्थान प्राप्त करतात. या लोकांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. .

क (K) –

हेही वाचा- आजपासून २३ दिवस ‘या’ 4 राशींच्या कुंडलीत बुधलक्ष्मीची कृपा राहणार? कोट्यवधींचे मालक होण्याची संधी पण…

ज्या व्यक्तींचे नाव K अक्षराने सुरू होते ते खूप नशीबवान ठरु शकतात. K अक्षराने नाव सुरु होणारे लोक आनंदी आणि मैत्री निभावणारे असतात. नशिबाच्या मदतीने ते कमी कष्टात मोठे यश मिळवू शकतात. हे लोक सुखी जीवन जगतात शिवाय त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही असे म्हंटले जाते.

प (P) –

ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर P पासून सुरु होते, अशा व्यक्तीची विनोदबुद्धी आश्चर्यकारक असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते शिवाय ते चांगले जीवनसाथी बनू शकतात. तसेच हे लोक श्रीमंतही असतात. त्यांना वारसाहक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता असते आणि ते स्वतःही खूप संपत्ती कमावतात असे अभ्यास सांगतो.

हेही वाचा- Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फक्त सोनेच नाही, तर ‘या’ गोष्टी खरेदी करणे ठरु शकते लाभदायक

स (S) –

ज्यांचे नाव S अक्षराने सुरू होते ते बुद्धिमान, मेहनती आणि जन्मताच नेतृत्व क्षमता असणारे लोक असतात. S पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती जे काही ठरवतात, ते मिळेपर्यंत प्रयत्न करणं थांबवत नाही. साधारपणे S नावाची माणसं मोठी स्वप्ने पाहतात आणि ती पुर्ण करतात. शिवाय ते आपल्या कष्टाने श्रीमंत बनतात आणि सुखी जीवन जगतात असे निरीक्षण आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader