Personality Analysis By Signature : स्वाक्षरीचे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महत्त्वाची कागदपत्रे अनेकदा स्वाक्षरीशिवाय अपूर्ण राहतात. प्रत्येकाची स्वाक्षरी ही वेगवेगळी असते. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने स्वाक्षरी करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, स्वाक्षरीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. हे खरंय.
हस्ताक्षराचे विश्लेषण करून माणसाचे गुणदोष आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घेणे यालाच ग्रॅफोलॉजी म्हणतात. वेगवेगळ्या स्वाक्षरींवरून आज आपण व्यक्तींचा स्वभाव जाणून घेणार आहोत.

  • जे लोक वरच्या दिशेने स्वाक्षरी करतात, ते अत्यंत आशावादी आणि आयुष्यात नेहमी प्रगती करणारे असतात आणि जे लोक स्वाक्षरी खालच्या दिशेने करतात, ते नेहमी निराश आणि दु:खी असतात.

हेही वाचा : ३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
  • ज्या व्यक्तीची स्वाक्षरी स्पष्ट आणि सरळ असते, त्या व्यक्तींना नेहमी इतरांबरोबर मिळून मिसळून राहायला आवडते. खूप मोठ्या अक्षरांमध्ये स्वाक्षरी करणारे लोक खूप अभिमानी असतात. या लोकांना इतरांपेक्षा नेहमी वेगळे करायला आवडते.
  • स्वाक्षरीत पहिलं अक्षर मोठं आणि बाकी नंतर लहान अक्षरं काढणारी व्यक्ती स्वभावाने खूप दयाळू असतात. ते आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मेहनत घेतात. असे लोक राजकारणात खूप चांगलं काम करू शकतात.
  • स्वाक्षरीत नावाचे आणि आडनावाचे पहिले अक्षर मोठे लिहिणारे लोकं नेहमी सामाजिक कार्यात सहभाग घेतात. समाजात यांची नेहमी प्रशंसा होते. या लोकांचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम असते. त्यांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader