Rahu Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये राहुला पापी आणि मायावी ग्रह मानला जातो. असं म्हणतात राहु जेव्हा त्याची चाल बदलतो, त्याचा परिणाम राशिचक्रातील सर्व १२ राशींवर दिसून येतो. काही राशींच्या जीवनात या दरम्यान आनंद दिसून येतो तर काही राशींना राहू गोचरपासून फायदा मिळतो.  या गोचरमुळे काही राशींना आर्थिक लाभ मिळतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु कोणत्याही राशीमध्ये १८ महिने म्हणजेच अडीच वर्षांपर्यंत असतात आणि त्यानंतर दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात आता राहु १८ मे २०२५ ला सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राहु कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहे. त्यामुळे ३ राशींना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. (rahu gochar 2025 three zodiac signs luck will change and get money wealth and everything)

मिथुन राशी

राहुचा पुढील वर्षी गोचर होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या गोचरच्या प्रभावामुळे नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. इंक्रीमेंट बरोबर प्रमोशन सुद्धा मिळू शकते. त्यामुळे आर्थितदृष्ट्या लाभ मिळू शकतात.  व्यवसायात मोठ्या डिल प्राप्त करू शकतात.

Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Diwali Astrology | Guru Shukra Yuti 2024
Diwali Astrology : दिवाळीच्या दिवशी ‘या’ राशींना होणार आकस्मिक धनलाभ, गुरु आणि शुक्र बनवणार समसप्तक राजयोग

हेही वाचा : Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी

वृषभ राशी

हा गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या गोचर मुळे अडकलेले काम पूर्ण होईल. मंगल व शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी संधी मिळू शकते. या लोकांची समजून घेण्याची क्षमता वाढेन ज्यामुळे हे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतील. या लोकांसाठी पुढील वर्ष अतिशय उत्तम आहे. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेन.

हेही वाचा : २०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल पैसा, मान सन्मान, चांगला पगार अन् पदोन्नती, विवाह योग निर्माण होणार

कुंभ राशी

राहुच्या राशी परिवर्तनाच्या कारणाने या लोकांचा पैसा वाढवण्याचे स्त्रोत वाढेन. ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. प्रेम संबंधामध्ये या लोकांना भरपूर आनंद मिळेन. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना इंक्रीमेंटसह प्रमोशन सुद्धा मिळू शकते. हे लोक लक्झरी लाइफ एन्जॉय करू शकतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अतिशय शुभ ठरणार आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader