Rahu Ketu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. राहू-केतू २०२५ पर्यंतचा काळ काही राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ सिद्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंचांगानुसार, १८ मे २०२५ रोजी राहु मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

राहू-केतू ‘या’ राशींना करणार मालामाल

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

मिथुन

या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळवता येईल. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल. फक्त मेहनत कायम ठेवा.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठीही हे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

हेही वाचा: पुढचे ११७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)