Rahu Ketu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, आता हे दोन्ही ग्रह २०२५ मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत, ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

पंचांगानुसार, १८ मे २०२५ रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतू कन्यामधून सिंह राशीत प्रवेश करेल. या दोन्ही मायावी ग्रहांचे राशी परिवर्तन अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

राहू-केतू घेऊन येणार आनंदी आनंद

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. धार्मिक कार्यात मन रमेल. आकस्मिक धनप्राप्ती होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन अनेक लाभकारी परिणाम देईल. खूप मेहनत करावी लागेल, पण मेहनतीचे गोड फळ मिळेल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल.

मकर

राहू-केतूचे राशी परिवर्तन मकर राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. मेहनतीचे फळ मिळेल. दूरचे प्रवास घडतील. कुटुंबियांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल.

हेही वाचा: आठ दिवसांनंतर शुक्र करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती मिळवणार भौतिक सुख

मीन

या काळात मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. अडकलेली कामे पूर्ण होईल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader