Rahu Mangal Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व मोठे ग्रह वेळोवेळी आपल्या राशी आणि नक्षत्रामध्ये बदल करतात. याचा प्रभाव सर्व लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने पडतो. पुढील काही दिवसांमध्ये राहु आणि मंगळ गोचर करणार आहे. हे दोन्ही ग्रह वेगवेगळ्या प्रकृतीचे आहे पण जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा याचा प्रभाव अत्यंत सुखद असतो.

वैदिक शास्त्रानुसार, छाया ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहु सध्या उत्तरा भाद्रपदाच्या द्वितीय पदावर विराजमान आहे. १२ जानेवारी २०२५ रविवारी रात्री ९ वाजून ११ मिनिटांवर ते द्वितीय पदावरून प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे. तसेच कल्याणकारी ग्रह म्हणून ओळखल्या जाणारा मंगळ ग्रह १२ जानेवारी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे.

The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mangal Gochar 2024
पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

हेही वाचा : Chandra Mahadasha: १० वर्ष सुरू असते चंद्राची महादशा! कुंडलीत चंद्र सकारात्मक असेल तर ‘या’ राशींना मिळते मानसिक शांती अन् आनंद

याचा प्रभाव राशीचक्रातील तीन राशींवर दिसून येईल. या राशींचे चांगले दिवस येतील. या राशींच्या धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊल तसेच सर्व अडचणी दूर होतील. जाणून घेऊ या या गोचरचा लाभ कोणत्या तीन राशींना होणार आहे.

राहु मंगळ गोचरचा खालील राशींवर प्रभाव दिसून येईल.

धनु राशी (Dhanu Zodiac)

राहु मंगळाचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या गोचरमुळे या लोकांना भौतिक सुख प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले बदल दिसून येईल. या लोकांच्या आर्थिक स्त्रोत वाढू शकतात ज्यामुळे यांची आर्थिक परिस्थितीमध्ये आणखी सुधारणा दिसून येईल. या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात.

सिंह राशी(Leo Zodiac)

दोन्ही प्रमुख ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तन या सिंह राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. समाजात या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते. या लोकांना समाजात सन्मान होऊ शकतात. जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकता. हे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात. करिअरमध्ये गोल्डन वेळ सुरू होईल. बॉस कामामुळे आनंदी होऊन या लोकांना प्रमोशन देऊ शकते.

हेही वाचा : Makar Sankranti Astrology 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी चार राशींचे नशीब चमकणार, मिळणार पैसाच पैसा!

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. अचानक पैसा किंवा नवीन प्रॉपर्टी किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करू शकता. खूप दीर्घ काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Story img Loader