Rahu Planet Trasit 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधी आणि अंतराने राशी किंवा नक्षत्रबदल करतात; ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यात १२ जानेवारीला राहू ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. या नक्षत्रावर शनी देवाचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनीच्या नक्षत्रात राहू ग्रहाचा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच, या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. पण नेमक्या कोणत्या राशींना राहूच्या नक्षत्रबदलाचा फायदा होईल ते जाणून घेऊ…

राहूचा नक्षत्र बदल ‘या’ राशींना करेल मालामाल (Rahu Planet Will Enter Uttarabhadra Nakshatra)

मेष

राहूचा नक्षत्रबदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधीही मिळतील. यावेळी तुम्ही देश-विदेशांत फिरू शकता. तुम्हाला प्रत्येक कामात अपार यशही मिळेल. अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसलेली कामे लवकरच पूर्ण होतील. खूप प्रगती झाल्यामुळे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

Mangal Gochar 2024
पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Makar Sankranti Astrology 2025
Makar Sankranti Astrology 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी चार राशींचे नशीब चमकणार, मिळणार पैसाच पैसा!
8 january rashi bhavishya and panchang in marathi todays horoscope rashi mesh to meen aries to pisces zodiac signs
८ जानेवारी राशिभविष्य: अश्विनी नक्षत्रात होणार इच्छापूर्ती! तर‌ ‘या’ राशींवर धनवर्षाव, आज १२ पैकी कोणत्या राशीच्या कुंडलीत लिहिलंय सुख? वाचा तुमचे राशिभविष्य
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

कर्क

राहू ग्रहाचा नक्षत्रबदल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठादेखील मिळेल. त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुमची जीवनशैली सुधारेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.

सिंह

राहू ग्रहाचा नक्षत्रबदल सिंह राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. जास्त विचार करू नका. मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. या काळात बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader