Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra: ज्योतिषशास्त्रामध्ये राहुला छाया ग्रह मानले जाते. असं म्हणतात, राहू दर आठ महिन्यांनी आपल्या नक्षत्रामध्ये बदल करतो. एकुण २७ नक्षत्रांचे चक्र पूर्ण करण्यास राहुला १८ वर्ष लागतात. राहुच्या नक्षत्र गोचरचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्राबरोबर बनवणार युती

सध्या राहु उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान आहे. दैत्यांचे गुरू शुक्र १ फेब्रुवारीपासून सकाळी ८.३७ मिनिटांनी या नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. यापूर्वी २८ जानेवारी रोजी मीन राशीमध्ये राहुची शुक्राबरोबर युती निर्माण होणार आहे. या दोन दुर्लभ संयोगामुळे काही राशींच्या लोकांना जबरदस्त फायदा होऊ शकतो. त्यांच्या आर्थिक स्थिती उत्तम होऊ शकते. तसेच करिअरमध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मेष राशी(Mesh Zodiac)

शुक्र उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या बाराव्या स्थानामध्ये विराजमान आहे. अशात राहुबरोबर युती याच स्थानामध्ये निर्माण होणार आहे. अशात या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. शनिची कृपा सुद्धा या राशीच्या लोकांवर दिसून येईल. अशात या राशीच्या लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. विवाह योग जुळून येतील. या राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जीवनात आनंदाचे क्षण येतील. तसेच हे लोक विदेशात प्रवास करू शकतात. विदेशी स्त्रोतांपासून धनलाभाचे योग दिसून येईल.

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी राहु शुक्राची युती कुंडलीच्या तिसऱ्या भावामध्ये निर्माण होत आहे. या लोकांच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी त्यांना यश प्राप्त होऊ शकते. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश प्राप्त होऊ शकते. प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येतील. ज्यामुळे या लोकांना फायदा मिळू शकतो. कुटुंबात एकता निर्माण होईल. कुटुंबाबरोबर प्रवास करू शकता.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांवर राहुची कृपा दिसून येईल. या लोकांसाठी पुढील महिना अत्यंत लाभदायक ठरू शकतो. मित्रांबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील. बॉस यांच्या कामामुळे खुश होतील. त्यांना प्रमोशन मिळू शकते. राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना मोठे पद प्राप्त होऊ शकतात. न्यायालयीन कामात सुरू असलेल्या प्रकरणात यश मिळू शकते. व्यवसायात या लोकांचा फायदा वाढू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)