वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात, कृष्ण पक्षातील पहिली चतुर्थी ज्याला संकष्टी गणेश चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील दुसरी चतुर्थी जी विनायकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या वेळी संकष्टी गणेश चतुर्थी मंगळवार, १९ एप्रिल रोजी येत आहे. मंगळवारी येते म्हणून याला अंगारकी गणेश चतुर्थी असेही म्हणतात. गणपतीसाठी संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. जाणून घ्या पूजेची पद्धत, महत्त्व, कथा आणि सर्व आवश्यक माहिती…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा