Sankashti Chaturthi 2023 : आज वर्षाची शेवटची चतुर्थी आहे. गणपतीच्या भक्तांसाठी हा खास दिवस आहे. चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्त गणपतीची आराधना करतात आणि उपवास करतात. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करुन रात्री चंद्राचे दर्शन घेऊन उपास सोडला जातो. आज तुमच्या शहरात चंद्रोदय कधी होणार, तुम्हाला माहिती आहे का? पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे) यांनी महाराष्ट्र व भारतातील प्रमुख ६४ शहरातील चंद्रोदयाची वेळ सांगितली आहे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

६४ शहरातील चंद्रोदयाची वेळ –

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
  • अहमदनगर – २१:०३
  • धारवाड – २१:०८
  • कोल्हापूर – २१:०९
  • परभणी – २०:५५
  • अकोला – २०:५१
  • धुळे – २१:००
  • लातूर – २०:५७
  • पुळे – २१:१३
  • अमरावती – २०:४८
  • डाँबिवली – २१:१०
  • लेण्याद्री – २१:०७
  • रांजणगाव – २१:०६
  • अहमदाबाद – २१:०६

हेही वाचा : २०२३ मधील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला आज ‘या’ राशींना मिळणार मोदकासारखा आनंद; तुमच्या भाग्यात काय लिहिलंय?

  • गदग – २१:०६
  • अलिबाग – २१:१२
  • गाणगापूर – २०:५९
  • महड – २१:११
  • मोरगाव – २१:०७
  • रत्नागिरी – २१:१३
  • सांगली – २१:०८
  • औरंगाबाद – २१:००
  • गोकर्ण – २१:१२
  • मुंबई – २१:११
  • सातारा – २१:०९
  • बडोदा – २१:०५
  • गुलबर्गा – २०:५८
  • नंदुरबार – २१:०२
  • सावंतवाडी – २१:१२
  • बंगळूर – २१:०१
  • ग्वाल्हेर – २०:३७
  • नागपूर – २०:४२
  • सिद्धटेक – २१:०५
  • बिदर – २०:५४
  • हुबळी – २१:०८
  • नांदेड – २०:५३
  • सोलापूर – २१:०१
  • बीड – २०:५९
  • हैदराबाद – २०:५१
  • नाशिक – २१:०६
  • ठाणे – २१:११
  • बुलढाणा – २०:५५
  • इंदौर – २०:५३
  • नरसोबावाडी – २१:०८
  • थेऊर – २१:०७
  • बेळगाव – २१:१०
  • जबलपूर – २०:३५
  • निझामाबाद – २०:५०
  • उस्मानाबाद -२१:००
  • भंडारा – २०:४०
  • भोपाळ – २०:४५
  • जालना – २०.५८
  • जळगाव – २०:५७
  • ओझर – २१:०५
  • वेंगुर्ले – २१:१३
  • पाली – २१:११
  • विजापूर – २१:०४
  • भुसावळ – २०:५६
  • कारवार – २१:१३
  • पणजी – २१:१३
  • वर्धा – २०:४५
  • चंद्रपूर – २०:४३
  • कल्याण – २१:१०
  • पंढरपूर – २१:०३
  • यवतमाळ – २०:४७

संकष्टी चतुर्थीला सुर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. त्यामुळे चंद्रोदय होताच चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची मान्यता आहे. प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असू असते. वरील दिलेली चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता.