Sankashti Chaturthi 2023 : आज वर्षाची शेवटची चतुर्थी आहे. गणपतीच्या भक्तांसाठी हा खास दिवस आहे. चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्त गणपतीची आराधना करतात आणि उपवास करतात. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करुन रात्री चंद्राचे दर्शन घेऊन उपास सोडला जातो. आज तुमच्या शहरात चंद्रोदय कधी होणार, तुम्हाला माहिती आहे का? पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे) यांनी महाराष्ट्र व भारतातील प्रमुख ६४ शहरातील चंद्रोदयाची वेळ सांगितली आहे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
६४ शहरातील चंद्रोदयाची वेळ –
- अहमदनगर – २१:०३
- धारवाड – २१:०८
- कोल्हापूर – २१:०९
- परभणी – २०:५५
- अकोला – २०:५१
- धुळे – २१:००
- लातूर – २०:५७
- पुळे – २१:१३
- अमरावती – २०:४८
- डाँबिवली – २१:१०
- लेण्याद्री – २१:०७
- रांजणगाव – २१:०६
- अहमदाबाद – २१:०६
हेही वाचा : २०२३ मधील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला आज ‘या’ राशींना मिळणार मोदकासारखा आनंद; तुमच्या भाग्यात काय लिहिलंय?
- गदग – २१:०६
- अलिबाग – २१:१२
- गाणगापूर – २०:५९
- महड – २१:११
- मोरगाव – २१:०७
- रत्नागिरी – २१:१३
- सांगली – २१:०८
- औरंगाबाद – २१:००
- गोकर्ण – २१:१२
- मुंबई – २१:११
- सातारा – २१:०९
- बडोदा – २१:०५
- गुलबर्गा – २०:५८
- नंदुरबार – २१:०२
- सावंतवाडी – २१:१२
- बंगळूर – २१:०१
- ग्वाल्हेर – २०:३७
- नागपूर – २०:४२
- सिद्धटेक – २१:०५
- बिदर – २०:५४
- हुबळी – २१:०८
- नांदेड – २०:५३
- सोलापूर – २१:०१
- बीड – २०:५९
- हैदराबाद – २०:५१
- नाशिक – २१:०६
- ठाणे – २१:११
- बुलढाणा – २०:५५
- इंदौर – २०:५३
- नरसोबावाडी – २१:०८
- थेऊर – २१:०७
- बेळगाव – २१:१०
- जबलपूर – २०:३५
- निझामाबाद – २०:५०
- उस्मानाबाद -२१:००
- भंडारा – २०:४०
- भोपाळ – २०:४५
- जालना – २०.५८
- जळगाव – २०:५७
- ओझर – २१:०५
- वेंगुर्ले – २१:१३
- पाली – २१:११
- विजापूर – २१:०४
- भुसावळ – २०:५६
- कारवार – २१:१३
- पणजी – २१:१३
- वर्धा – २०:४५
- चंद्रपूर – २०:४३
- कल्याण – २१:१०
- पंढरपूर – २१:०३
- यवतमाळ – २०:४७
संकष्टी चतुर्थीला सुर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. त्यामुळे चंद्रोदय होताच चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची मान्यता आहे. प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असू असते. वरील दिलेली चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता.
६४ शहरातील चंद्रोदयाची वेळ –
- अहमदनगर – २१:०३
- धारवाड – २१:०८
- कोल्हापूर – २१:०९
- परभणी – २०:५५
- अकोला – २०:५१
- धुळे – २१:००
- लातूर – २०:५७
- पुळे – २१:१३
- अमरावती – २०:४८
- डाँबिवली – २१:१०
- लेण्याद्री – २१:०७
- रांजणगाव – २१:०६
- अहमदाबाद – २१:०६
हेही वाचा : २०२३ मधील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला आज ‘या’ राशींना मिळणार मोदकासारखा आनंद; तुमच्या भाग्यात काय लिहिलंय?
- गदग – २१:०६
- अलिबाग – २१:१२
- गाणगापूर – २०:५९
- महड – २१:११
- मोरगाव – २१:०७
- रत्नागिरी – २१:१३
- सांगली – २१:०८
- औरंगाबाद – २१:००
- गोकर्ण – २१:१२
- मुंबई – २१:११
- सातारा – २१:०९
- बडोदा – २१:०५
- गुलबर्गा – २०:५८
- नंदुरबार – २१:०२
- सावंतवाडी – २१:१२
- बंगळूर – २१:०१
- ग्वाल्हेर – २०:३७
- नागपूर – २०:४२
- सिद्धटेक – २१:०५
- बिदर – २०:५४
- हुबळी – २१:०८
- नांदेड – २०:५३
- सोलापूर – २१:०१
- बीड – २०:५९
- हैदराबाद – २०:५१
- नाशिक – २१:०६
- ठाणे – २१:११
- बुलढाणा – २०:५५
- इंदौर – २०:५३
- नरसोबावाडी – २१:०८
- थेऊर – २१:०७
- बेळगाव – २१:१०
- जबलपूर – २०:३५
- निझामाबाद – २०:५०
- उस्मानाबाद -२१:००
- भंडारा – २०:४०
- भोपाळ – २०:४५
- जालना – २०.५८
- जळगाव – २०:५७
- ओझर – २१:०५
- वेंगुर्ले – २१:१३
- पाली – २१:११
- विजापूर – २१:०४
- भुसावळ – २०:५६
- कारवार – २१:१३
- पणजी – २१:१३
- वर्धा – २०:४५
- चंद्रपूर – २०:४३
- कल्याण – २१:१०
- पंढरपूर – २१:०३
- यवतमाळ – २०:४७
- 1/
संकष्टी चतुर्थीला सुर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. त्यामुळे चंद्रोदय होताच चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची मान्यता आहे. प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असू असते. वरील दिलेली चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता.