Saptgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात आणि पंचग्रही आणि सप्तपदी योग निर्माण करतात ज्याचा प्रभाव फक्त एका व्यक्तीच्या जीवनावर नाही तर संपूर्ण जगावर दिसून येईल. या वेळी १०० वर्षानंतर मीन राशीमध्ये सप्तग्रही योग निर्माण होत आहे आणि २९ मार्चला शनिच्या गोचरसह सुरू होणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा शुभ संयोग शुक्र, बुध, सूर्य, मंगळ, चंद्र, शनि आणि नेपच्यून ग्रह एकत्र आल्याने निर्माण होईल. हा विशेष योगच्या प्रभावाने काही राशींचे चांगले दिवस येऊ शकतात. या लोकांना नशाबाची साथ मिळू शकते आणि आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. यशाचे योग सुद्धा जुळू न येईल, जाणून घेऊ या, त्या तीन राशी कोणत्या आहेत.

कर्क राशी

सप्तग्रह योग कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. कारण हा संयोग या राशीच्या भाग्य स्थानावर निर्माण होणार आहे. याच्या प्रभावाने या राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल आणि अडकलेले कामे पूर्ण होईल. व्यवसायात यश मिळेन ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कार्यक्षेत्रात या लोकांच्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात. विदेशात प्रवास करू शकतात. धार्मिक किंवा मंगल कार्यात संधी मिळेल. इच्छा पूर्ण होतील आणि मनोबल वाढेल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी सप्तग्रही योग सकात्मक योग सकारात्मक परिवर्तन घेऊन येणार. कारण हा संयोग या राशीच्या सप्तम भावात निर्माण होणार आहे. या दरम्यान विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम आणि सुख दिसून येईल. करिअरमध्ये वृद्धी दिसून येईल. आत्मसन्मान वाढणार.

मानसिक आणि शारीरिक तणावातून मुक्ती मिळेल ज्यामुळे जीवनात नवीन ऊर्जा दिसून येईल. पार्टनरशिपमध्ये केलेले डिल लाभदायक ठरू शकते. अविवाहित लोकांना विवाहाचे योग जुळून येईल. समाजात या लोकांची लोकप्रियता वाढणार आणि या लोकांना सन्मान जनक संधी मिळणार.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा सप्तग्रही योग अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. कारण या राशीच्या कर्मभावात हा योग निर्माण होत आहे. या योगच्या प्रभावाने कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. ज्यामुळे या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

व्यवसाय करणाऱ्या लोकांना अप्रत्याशित लाभ मिळू शकतो. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरीची नवी संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक सुधारणा दिसून येईल. मेहनतीचे फळ मिळू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)