Shani Mangal Yuti In Holi: ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ ग्रह ठराविक काळानंतर राशी बदल करतो. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. अशा स्थितीत जेव्हा मंगळ राशी बदलतो तेव्हा करिअरमध्ये प्रगती, मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेत वाढ होण्याची चर्चा असते. यात मंगळ ग्रह १५ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५.४२ वाजता कुंभ राशीत प्रवेश करत आहे. जिथे शनि ग्रह आधीच विराजमान झाले आहेत. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे. या दोन ग्रहांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण, काही राशी आहेत ज्यांना विशेष लाभ मिळू शकतो. दरम्यान, तब्बल ३० वर्षांनंतर शनि आणि मंगळाचा संयोग होत आहे, कारण शनिला राशीत परत येण्यासाठी ३० वर्षे लागतात, त्यामुळे हा योग जुळून आला आहे. पण, शनि आणि मंगळाच्या युतीमुळे कोणत्या राशींना चांगले दिवस येऊ शकतात जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष राशी

होळीपूर्वी होणाऱ्या मंगळ-शनिच्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना कामधंद्यात विशेष लाभ मिळू शकतो, काही मोठा निर्णय घेऊ शकतात. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतात. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. कोणत्याही कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो. पगारवाढीची आशा आहे. याचबरोबर तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. यासह अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी केलेल्या धोरणांच्या प्रभावामुळे विशेष लाभ मिळू शकतो.

धनु राशी

धुन राशीलाही मंगळ-शनि युतीचा खूप फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. मुलांकडून आनंद मिळू शकेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. याबरोबरच प्रेम आणि वैवाहिक जीवनातही फायदा होऊ शकतो. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. मुलांच्या विकासातही फायदा होईल. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. अशा स्थितीत व्यवसायात केलेली गुंतवणूक भविष्यात निश्चितच अनेक पटींनी अधिक नफा देणारी ठरू शकते. परदेशात राहणाऱ्यांनाही खूप फायदा होऊ शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांनाही मंगळ- शनि ग्रहाचा संयोग फलदायी ठरू शकतो, जो कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता. प्रत्येक कार्यात यश मिळाल्याने व्यक्ती उच्च स्थान प्राप्त करू शकते. यासह आपण करिअरमध्ये प्रगती करू शकता. पदोन्नतीचे विशेष लाभ दिसून येतील. याबरोबरच तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा द्याल, यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होताना दिसू शकेल.