Shani Enter Shatabhisha Nakshatra: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात ज्याचा प्रभाव मानवाच्या जीवनावर होत असतो. शनी ३ ऑक्टोबरला राहूचे नक्षत्र शतभिषामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार राहू आणि शनी देव यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे. अशा स्थितीमध्ये राहूचे नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या आहे या भाग्यशाली राशी…
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरू शकते. कारण शनिदेव मेष राशीच्या ११व्या घरात परिवर्तन करत आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतो. तसेच उत्पन्नामध्ये जबरदस्त वाढ होते. तसेच तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील आणि उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला नवीन आणि चांगले प्रोजेक्ट मिळू शकतात. हा काळ तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढवेल. नोकरीमध्ये कामाची चांगली संधी मिळेल आणि बराच काळ अडकलेला पैसे मिळू शकतात. तसेच तुम्हाला गुंतवणुकेची संधी मिळू शकते.
हेही वाचा – Surya Gochar 2024 : सूर्यदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा! १६ सप्टेंबरपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
सिंह राशी
शनी देव नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात. कारण शनी देवाने तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये शश नावाचा राजयोग निर्माण केला आहे. यावेळी सिंह राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदलाव पाहायला मिळेल. तुम्हाला साहस आणि पराक्रमामध्ये वृद्धी होईल. तसेच विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहील. तसेच या काळात तुमची लोकप्रिय वाढ होईल. तसेच तुमचा मान-सन्मान मिळेल. तसेच तुम्हाला धन आणि बचत करू शकता आणि बिझनेसमध्ये तुम्हाला कित्येक पटीने लाभ होईल. तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग सापडतील.
हेही वाचा – केंद्र त्रिकोणी राजयोगामुळे ‘या’ राशींचे नशीब पटलणार, शुक्र देवाची होईल असीम कृपा
मकर राशी
तुम्हाला लोकांना शनी देवाचे नक्षत्र परिवर्तन शुभ फलदायी सिद्ध होऊ शकता आहे. कारण ही शनी देव आपल्या राशीचे स्वामी आहे. तसेच शनीदेव आपल्या राशीचे दुसऱ्या घरात स्थानीमध्ये भ्रमण करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला बराच काळ अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होईल.